कुणासाठी वेळ जात नाही म्हणून तर कुणासाठी हौस म्हणून...
कुणासाठी तो जातो म्हणून तर कुणासाठी मनोरंजन म्हणून..
पण आम्ही भटकतो ते आमच्यासाठी, आम्ही जगतो आमच्यासाठी, कारण आम्ही या निसर्गाच्या भव्यतेच देण लागतो. इतरांना चहाच्या झुरक्याबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलण्यात रस असतो पण आम्हाला मंद चहाच्या वाफेवर डोंगरांची गार हवा अंगावर घ्यायला आवडत , कुणाला AC गाड्यांमध्ये कोंक्रेंटी रस्ते पार करण्यात मोठेपणा आहे पण आम्हाला मोकळ्या पायांनी जंगल आडवाटा तुड़वण्यात मजा आहे. आम्ही साधे सरळ म्हणून नाही किंवा आर्थिक परिस्थिती बेताची म्हणून तर मुळीच नाही ' आमचा जीव राहतो या दर्याखोर्यात , आमचा श्वास वावरतो या जंगलात , आमची नजर भटकते या कातळ ताशिव कड्यावर आणि आमचे ह्रदय धड़कत या सागरी लाटांवर ' आणि काय म्हणून सांगू.आम्ही भटकतो निसर्गाच्या शाळेत , आम्ही शिकतो , आपल्या परिन आकलन करतो आणि जीवनाचे नविन सिद्धांत मांडतो.म्हणून आम्ही भटकतो आणि ' जातिवंत भटके ' म्हणवून घेतो..

Comments
Post a Comment